सामान्य विज्ञान I Brain Teaser I Test -05 I Dnyanadeep Academy, Pune

5 Просмотры
Издатель
नमस्कार मित्रांनो, Dnyanadeep Academy ने " Brain Teaser व सराव प्रश्न-उत्तरे " ही नवीन सिरीज चालू केली आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या द्रुष्टीकोनातून विषयानुसार महत्वाची माहिती व त्यावर आधारित प्रश्न यांचा सराव करून घेतला जाणार आहे. याचा फायदा तुम्हाला लोकसेवा, राज्यसेवा, संयुक्त परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी होईल अशी अपेक्षा आहे. नक्की पहा व आपलया प्रतिक्रिया कळवा . सर्वांना खूप-खूप शूभेच्छा, धन्यवाद .

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
ज्ञानदीप अकॅडेमी पुणे,
४ था मजला, G Square , अलका टॉकीजच्या समोर
टिळक रोड - ३०
०२०-२४४४४७८७९ / ९५११२८०४६५ / ८८०६२७७६७७

( Dnyanadeep Academy App link.)

Dnyanadeep IAS Youtube channel link


Telegram Channel:#Dnyanadeep #Brainteaser #राज्यसेवा #संयुक्त परीक्षा #सरळसेवाभरती
Категория
Русские триллеры
Комментариев нет.