"काळोख" या लघुपटाचे चित्रीकरण अशा प्रकारे करण्यात आले आहे, की प्रेक्षकांना या संपूर्ण लघुपटाचा भाग भितीदायक वाटल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा शॉट आणि भयानक शांततेतले घाबरवणारे संगीत या सर्व गोष्टी काळोख या लघुपटामध्ये दिसतील. हा लघुपट बघताना नैसर्गिक भीती आणि ज्या पद्धतीने कथा उलगडत जाते तशी पुढे बघण्याची उत्कंठा व त्यातून भीती निर्माण होते..तर एकदा जरूर बघा...व तुमचे मत कॉमेंट मध्ये कळवा.
शॉर्ट फिल्म आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका...
To Know more stay connected with us!...
Nitesh Films
To Know more stay connected with us!
► Subscribe to our Youtube channel:
► Like us on Facebook:
#NiteshFilms #HorrorShortfilm
शॉर्ट फिल्म आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका...
To Know more stay connected with us!...
Nitesh Films
To Know more stay connected with us!
► Subscribe to our Youtube channel:
► Like us on Facebook:
#NiteshFilms #HorrorShortfilm
- Категория
- Ужасы

Комментариев нет.