Prabodhan Sanvad EP2 - Dr. Mohan Agashe| Corona – A curse or a warning?

1 Просмотры
Издатель
आजचे मार्गदर्शक - डॉ. मोहन आगाशे
संवादक - डॉ. अपर्णा वाटवे
विषय - कोरोना शाप की इशारा?

In today’s episode, we have:
Lecturer: Dr. Mohan Agashe
Moderator: Dr. Aparna Watve


चर्चेतील मुद्दे
१. लॉकडाऊन आणि त्यानंतर घडत असलेले बदल...व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातले.
२. हे बदल माध्यमांच्या दृष्टीतून कसे दिसत आहेत? ही लढाई आहे का?
३. कोरोनाने आत्तापर्यंत झालेली प्रगती थांबेल का ?
४. ह्यापुढील काळात समाज आणि निसर्ग ह्यांतील संबंध कसे रहातील? कसे असावेत?
५. आरोग्य ही वैयक्तिक जबाबदारी आहे की शासकीय ?
६. वैयक्तिक आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य ह्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे का ?

Topics of discussion
1. Rapid changes in personal and social life due to lockdown.
2. How are these changes perceived by media? Has it turned into a war?
3. Will COVID-19 affect or stop human progress?
4. What would be the equation of nature and society in the coming years? How should it be?
5. Health Care - The responsibility of an individual or that of a government?
6. What changes are needed in our lifestyle to secure the health of an individual and their family?


आजच्या कसोटीच्या काळात सर्वांनाच अनेक प्रश्न पडले आहेत. कोरोना नंतरचे जग कसे असेल? कला, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षण, अर्थव्यवस्था, उद्योग, समाजजीवन, आरोग्य ह्या सर्वांमध्ये काय बदल होतील? ह्या सर्व बदलांना व आव्हानांना कसे सामोरे जाता येईल? ह्या आव्हानांचा सामना करताना आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील? ह्या आणि अश्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इंडियन मॅजिक आय व प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत एक नवा कार्यक्रम - 'प्रबोधन संवाद' - दिशा उद्याची!

ह्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शक म्हणून भेटतील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले मान्यवर.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित अष्टपैलू अभिनेते, चित्रपट निर्माते व विविध नामांकित संस्थांमध्ये मानाची पदे भूषवलेले डॉ. मोहन आगाशे, आपल्याला 'प्रबोधन संवाद' च्या दुसऱ्या भागात मार्गदर्शन करतील.
हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.

We are all going through a difficult time with COVID-19 and the nationwide lockdown. With a number of unanswered questions, we wake up every day with a dilemma. We wonder when will the lockdown end, how will it impact the economy, social life, or life in general. We also try finding new ways to cope up with all these challenges.

To help you find an answer to all your questions, Indian Magic Eye Pvt. Ltd and Prabodhan Goregaon present a new program – Prabodhan Sanvad – Disha Udyachi!

In today’s episode of Prabodhan Sanvad, we welcome an exceptionally talented and brilliant actor, producer, and psychiatrist – Dr. Mohan Agashe – A recipient of many prestigious awards.

Let's meet him in the first part of 'Prabodhan Sanvad'.

Interact with him on 22nd May, at 05:00 PM
on ‘IME WORLD’ YouTube Channel.

Moderator: Dr. Aparna Watve

Get all your answers in today’s Prabodhan Sanvad!
Let us know your questions in the comment section too.

Get connected with us on Facebook:
Visit our Website:
Subscribe to IME World for more entertaining content.

NOTE: The Live Session will be conducted in the Marathi language!
Категория
Русские ужасы
Комментариев нет.
Яндекс.Метрика